"काय बेटी ती कंजुषी तुमच्या पुण्या-मुंबईत घ्या चहा घ्या " असं कोण्या नागपूरकरान कोण्या पुण्या किंव्हा मुंबई च्या आपल्या पाव्हण्याला चहा देताना म्हटलं तर? "मला नागपुरात जायचंय ह्या दिवाळीत तुला यायचं तर ये नाहीतर राहा इतेच नोकरीकरत आयुष्यभर" असं कोण्या नागपूरकर नोकरदार नवऱ्यानं आपल्या मुंबईत वाढलेल्या नोकरदार बायकोला त्या दोघांच्या कर्मभूमी पुण्यात म्हंटलं तर? काय हे सांगायलाच हवा का किती बा चा बा ची होईल ते? एक गोष्ट लक्ष्यात घेण्याजोगी आहे इथे ती म्हणजे वरचे दोन्ही हि प्रसांगत संभाषण करणारे रक्ताचे नातेवाईक आहेत. मग विचार असा येतो कि एकाच वाक्य दुसऱ्याच्या मनाला इतकं खोलवर का लागावं ? मला असा वाटतं, बोली भाषा आणि त्या भाषेचा विचार प्रचार आणि मनावर पडलेला प्रभाव, वापरलेले शब्द, आणि त्या शब्दांचा आपल्या मेंदूला माहिती असलेला अर्थ लावण्याच्या वृत्ती मुळेच घडलेले मनावरचे आघात, त्यामुळे वर सांगितल्या प्रमाणे झालेली बा चा बा ची, आणि एकंदरीतच हाताबाहेर गेलेली स्थिती. भाषा मराठीचं पण बोलीभाषा वैदर्भिय त्या मधले अंतर आणी ती न समजल्या मुळे झालेले गैरसमज, गोंधळ. विदर...
Several years back when I was in my moms womb the world was same old as I used to hear & assume People were working for roti, kapda, makan & the show was going on!! As I came in the world, I was forced to learn the rules I had no choice but to mold myself per the teachers in the school I wondered why to learn the things which were invented before but then my teachers were agreed upon, the show must go on!! As I grew up, I started driving everything considering I am the midnight sun I had no fear as my ego had a mirror to show me I was everywhere In the arrogance of power I completely forgot, I was just another performer but even the raining clouds stay for a while, then take away the rain, and our smile I was left alone to die on the deathbed, there I heard somebody said to newly born, the show must go on..!!
गेले दयायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळया आणि थोडी ओली पाने आलो होतो हासत मी काही श्वासांसाठी फक्त दिवसांचे ओझे आता रात्र रात्र शोषी रक्त आता मनाचा दगड घेतो कण्हत उशाला होते कळयांचे निर्माल्य आणि पानांचा पाचोळा They say it correctly - most of the times you will never know the value of good moments in life till those become memories! In my childhood - when my mom and dad used to play this song I was neither interested in such a boring lyrics over the remix bollywood ones. However now when I listen to it I realize what it means - indeed it has become one of my favorite song.. :)
Comments
Post a Comment