Majha Nagpur!!

खळाळत्या जीवनाचा निर्झर नागपूर,
मनातल्या माणूसकीचा पाझर नागपूर,...

रंकाळ्याचा वारा नागपूर,...
पन्हाळ्याच्या धारा नागपूर,...

खासबागेतील कुस्ती नागपूर...
जेवल्यानंतरची सुस्ती नागपूर...

चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध नागपूर,...
मनानं शरीरानं आत्म्यानं बेधूंद नागपूर,...

मिसळीचं वाटण नागपूर,...
पांढ-या रश्श्यातलं मटण नागपूर,...

विन्या मिल्या पश्या नागपूर,...
पम्या पक्या दिप्या नागपूर,...

शिव्यांमधलं प्रेम नागपूर,...
राजकारणातील गेम नागपूर,...

शाहिरीचा बाज नागपूर,...
गळ्यातला साज नागपूर,...

मातीमधलं पसरलेलं घोंगडं नागपूर,...
नखशिखांत रांगडं नागपूर,...

माझं चुणचुणीत नागपूर,...
माझं झणझणीत नागपूर,...

क्षणोक्षणी
जिथे तिथे
भरपूर पुरेपूर
ते.... नागपूर

- This is not my poem I got it from somewhere - all credit goes to THAT Nagpurkar who wrote this poem :)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बोलीभाषा......

The Show Must Go On!!

I will get you there..